'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो
आर अश्विन, मराठी बातम्या FOLLOW R ashwin, Latest Marathi News भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २३१ धावा लावल्या होत्या. ...
विकेट्स खात्यात जमा होताच जसप्रीत बुमराहच्या नावे झाला खास विक्रम ...
आर अश्विन आला अन् रोहित शर्मासह टीम इंडियाचा ताफा टेन्शन फ्री झाला. ...
Kamran Ghulam, R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: स्टार फलंदाज बाबर आझमला ( Babar Azam ) संघाबाहेर काढून त्याच्या जागी संघात आलेल्या कामरान गुलाम याने धमाकेदार शतक ठोकले. ...
Ramiz Raja R Ashwin, PAK vs ENG 2nd Test: पाकिस्तान-इंग्लंड दुसऱ्या कसोटीत कॉमेंट्री करत असताना रमीझ राजाकडून झाली चूक ...
भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. पण... ...
Jasprit Bumrah Virat Kohli Yashasvi Jaiswal Rohit Sharma, ICC test Rankings: जसप्रीत बुमराहने फिरकीपटू अश्विनला खाली ढकलत ताज्या जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. ...
प्रत्येक हंगामात ५० फलंदाजांना तंबूत धाडण्याचा भीम पराक्रम अन् सर्वाधिक वेळा मालिकावीर ...