शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : DC vs KXIP Latest News : Shocking; आर अश्विनला गंभीर दुखापत? प्रचंड वेदनेसह सोडले मैदान

क्रिकेट : IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

क्रिकेट : मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन

क्रिकेट : गोलंदाजांसाठी ‘फ्री बॉल’चा नियम करावा; ‘मंकडिंग’वर रविचंद्रन अश्विनची सूचना

क्रिकेट : आयुष्यात अपयशही पचवता आले पाहिजे -अश्विन

क्रिकेट : Corona Virusचं संकट गेल्यावर टीम इंडियाचा शिलेदार बनणार शेतकरी; घेतला मोठा निर्णय

क्रिकेट : Corona Virus : आर अश्विननं सांगितली Positive News; ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल

क्रिकेट : R. Ashwinला धक्का, खेळाडू अन् संघानं सामंजस्यानं घेतला करार रद्द करण्याचा निर्णय

क्रिकेट : अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक

क्रिकेट : HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा