भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर.अश्विन (R Ashwin) भारताच्या कसोटी संघाचा फिरकीपटू म्हणून ओळखला जात होता. कारण वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी आर.अश्विनची निवड केली जात नव्हती. ...
भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत विजय मिळवून २०२१ वर्षाचा शेवट गोड केला. पण, वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास विराटसाठी हे वर्ष तितके खास राहिले नाही. ...
IND beat SA 1st Test: भारतीय संघानं सेंच्युरियनवर गुरुवारी इतिहास घडवला. सेंच्युरियनवरील हा भारताचाच नव्हे तर आशियाई देशातील संघाचा पहिलाच विजय ठरला. ...
Ravichandran Ashwin : चेन्नईच्या ३५ वर्षांच्या या गोलंदाजाने यंदा आठ सामन्यांत १६.२३ च्या सरासरीने ५२ गडी बाद केले. फलंदाजीत त्याने एका शतकी खेळीसह २८.०८ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत. ...