लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
Aus vs Ind: अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा Tanush Kotian च का? Rohit Sharma ने दिलं उत्तर - Marathi News | Rohit Sharma said Tanush Kotian is best option as R Ashwin Replacement here is why IND vs AUS 4th Test at MCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनच्या जागी ना कुलदीप, ना अक्षर पटेल; नवखा तनुष कोटियनच का? रोहित शर्माने दिलं उत्तर

Rohit Sharma on Tanush Kotian as R Ashwin Replacement, IND vs AUS 4th Test at MCG: आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने त्याच्या जागी टीम इंडियात तनुष कोटियन याला संधी देण्यात आली आहे ...

"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख - Marathi News | PM Modi writes letter to R Ashwin on international retirement You bowled a carrom ball also mentioned Ind vs Pak t20 wc match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अश्विनची निवृत्ती म्हणजे 'कॅरम बॉल"; PM मोदींचे खास पत्र, IND vs PAK मॅचचाही केला उल्लेख

PM Modi Letter on Ashwin Retirement: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या मध्यातच अश्विनने जाहीर केली निवृत्ती ...

सर्वोत्कृष्ट कामगिरीची अश्विनमध्ये तळमळ: रवी शास्त्री - Marathi News | r ashwin yearns for the best said ravi shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वोत्कृष्ट कामगिरीची अश्विनमध्ये तळमळ: रवी शास्त्री

रविचंद्रन अश्विन याला प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात यावा ...

"...तर मला हार्ट अटॅकच आला असता"; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या - Marathi News | Ashwin Retirement talked about heart attack by seeing call history sachin tendulkar Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर मला हार्ट अटॅकच आला असता"; कॉल हिस्ट्री दाखवून अश्विन असं का म्हणाला? जाणून घ्या

Ashwin Retirement, Australia Tour: अश्विनने तिसरी कसोटी संपल्यानंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली ...

'निवृत्तीच्या निर्णयाचा कुठलाही खेद नाही'; रविचंद्रन अश्विनचे भारतात आगमन - Marathi News | no regrets about retirement decision said ravichandran ashwin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'निवृत्तीच्या निर्णयाचा कुठलाही खेद नाही'; रविचंद्रन अश्विनचे भारतात आगमन

पुष्पवर्षाव, ढोल-ताशांच्या गजरात चाहत्यांनी केले स्वागत ...

अश्विन आणि गंभीरमध्ये झालं होतं भांडण? 'त्या' एका व्हायरल फोटोमुळे रंगली वेगळीच चर्चा, पाहा Photo - Marathi News | Gautam Gambhir and R Ashwin fight in the dressing room reason behind retirement viral photo sparks controversy in IND vs AUS Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन आणि गंभीरमध्ये झालं होतं भांडण? 'त्या' व्हायरल फोटोमुळे रंगली वेगळीच चर्चा (Photo)

Ashwin Gautam Gambhir Verbal Fight, Photos Viral: दिलेले वचन मोडल्यामुळे अश्विन गौतम गंभीरवर नाराज असल्याच्याही चर्चा ...

Video: अश्विन निवृत्तीनंतर भारतात परतला, पत्नीने केलं जोरदार स्वागत, शेजाऱ्यांनी आणला बँडबाजा - Marathi News | Video R Ashwin returns to India after retirement welcomed by wife and society members with grand ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अश्विन भारतात परतला, पत्नीने केलं जोरदार स्वागत, शेजाऱ्यांनी आणला बँडबाजा

R Ashwin Retirement, Grand Welcome in India: निवृत्तीनंतर चेन्नई विमानतळावर उतरताच पत्नी (Prithi Narayan) आणि दोन मुली यांनी त्याचे स्वागत केले ...

अश्विनची निवृत्त होण्याची वेळ चुकीची; सुनील गावसकर यांनी केली टीका - Marathi News | r ashwin retirement timing wrong sunil gavaskar criticizes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनची निवृत्त होण्याची वेळ चुकीची; सुनील गावसकर यांनी केली टीका

अश्विनने तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच चकीत केले. ...