लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर अश्विन

आर अश्विन, मराठी बातम्या

R ashwin, Latest Marathi News

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.
Read More
AUS vs ENG 1st T20I : Jos Buttler, अ‍ॅलेक्स हेल्स यांनी ऑसींना कुटून काढले; भारतीय खेळाडू मजा पाहायला पोहोचले, Video  - Marathi News | Alex Hales ends on 84 in 51 balls with 12 fours and 3 sixes, Jos Buttler scored 68 runs from just 32 balls, Indian players watching England vs Australia 1st T20 in Perth, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jos Buttler, अ‍ॅलेक्स हेल्स यांनी ऑसींना कुटून काढले; भारतीय खेळाडू मजा पाहायला पोहोचले, Video 

Australia vs England 1st T20I : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली. ...

T20 World Cup : विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा! - Marathi News | R Ashwin, Bhuvneshwar Kumar & Dinesh Karthik this 3 Indian players for whom 2022 T20 World Cup could be the last | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा!

T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Asia Cup 2022, IND vs SL : रोहित शर्माने महत्त्वाच्या सामन्यात युजवेंद्र चहलला एक चान्स दिला, एक बदल केला; श्रीलंकेने टॉस जिंकला - Marathi News | Asia Cup 2022, IND vs SL : Sri Lanka won the toss and decided to bowl first, Ravi Ashwin replaces Ravi Bishnoi. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने महत्त्वाच्या सामन्यात युजवेंद्र चहलला एक चान्स दिला, 1 बदल केला; श्रीलंकेने टॉस जिंकला

Asia Cup 2022, India vs Sri Lanka Live :  भारताला Super 4 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने पराभूत केले. ...

Asia Cup 2022, IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात Rohit Sharma 'या' अनुभवी खेळाडूला संघाबाहेर बसवण्याची शक्यता - Marathi News | Asia Cup 2022 IND vs SL Rohit Sharma kick this player out of Team India Playing XI after Loss Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरूद्ध 'या' अनुभवी खेळाडूला रोहित संघाबाहेर बसवण्याची शक्यता

टीम इंडियाचा आज श्रीलंकेशी 'करो वा मरो'चा सामना ...

IND vs HK: हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो मोठा बदल; जाणून घ्या प्लेइंग XI - Marathi News | IND vs HK likely Big change to the Indian squad for against Hong Kong, Know the Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात होणार बदल?, जाणून घ्या प्लेइंग XI

आशिया चषकात भारतीय संघाचा आगामी सामना हॉंगकॉंगविरूद्ध होणार आहे. ...

India squad T20 WC: तू ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या प्लान मध्ये नाहीस!, निवड समितीने भारतीय फिरकीपटूला स्पष्टच सांगितले  - Marathi News | India squad T20 WC: selectors inform Washington Sundar ‘not in T20 World Cup plans,’ R Ashwin set to be preferred in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या प्लान मध्ये नाहीस!, निवड समितीने भारतीय फिरकीपटूला स्पष्टच सांगितले 

India squad T20 WC:  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...

कुलदीप आणि चहल यापुढे भारतासाठी एकत्र खेळणार नाहीत, माजी क्रिकेटपटूचा दावा  - Marathi News | Kuldeep yadav and yuzvendra Chahal will no longer play together for India, says Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप आणि चहल यापुढे भारतासाठी एकत्र खेळणार नाहीत, माजी क्रिकेटपटूचा दावा 

भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजविरूद्धची टी-२० मालिका खेळत आहे. ...

विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Sunil Gavaskar defends Virat Kohli saying no one was talking when Rohit was not running | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले...

विराट कोहलीच्या फॉर्मवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुनिल गावस्कर यांनी कोहलीची पाठराखण केली आहे. ...