शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : घरच्या मैदानावर टीम इंडियाचा बोलबाला; विराट कोहली, आर अश्विन यांनीही नोंदवले वर्ल्ड रिकॉर्ड, पाकिस्तानलाही दिला शॉक

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतानं ४३ मिनिटांत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला, कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Updates : टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; आर अश्विननं नोंदवला भीमपराक्रम 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : आर अश्विन 'Bowled' झाल्यावर मागत होता DRS; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजासह अनेकांनी उडवली खिल्ली, Video 

क्रिकेट : IND Vs NZ : गेल्यावर्षी कारकीर्द धोक्यात होती - अश्विन

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : 'ते' ५२ चेंडू अन् भारतीय वंशाच्या खेळाडूंकडून टीम इंडिया 'लॉकडाऊन'; रोहमर्षक सामन्यात न्यूझीलंडची झुंज

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंजवले; टीम इंडियाला विजयापासून वंचित ठेवले