शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ENG: कुलदीप-अश्विनची कमाल! रोहित-यशस्वी सुसाट; यजमानांनी दिवस गाजवला

क्रिकेट : हा मान तुझा! कुलदीप यादवने देऊ केलेला सन्मान आर अश्विनने नम्रपणे नाकारला, मन जिंकलं

क्रिकेट : IND vs ENG 5th Test : ४३ धावांत ७ विकेट्स पडल्या;इंग्लंड ऑल आऊट! कुलदीप-अश्विन यांची कमाल

क्रिकेट : R Ashwinचा पराक्रम! राहुल द्रविडच्या हस्ते सत्कार, टीम इंडियाकडून Guard of Honour

क्रिकेट : आर अश्विन, जॉनी बेअरस्टो यांचे कसोटींचे शतक! भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण, २ बदल

क्रिकेट : ICU मध्ये होती आई, मला पाहताच म्हणाली, कसोटी सुरू असताना तू इथे काय करतोय? क्रिकेटपटूने सांगितली आठवण  

क्रिकेट : इंग्लंड-भारत पाचवी कसोटी ठरणार 'स्पेशल'; तब्बल 18 वर्षांनी जुळून येणार अनोखा योगायोग

क्रिकेट : १००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले... 

क्रिकेट : धर्मशाला कसोटी R Ashwin साठी ऐतिहासिक ठरणार! ८ अचंबित विक्रम नोंदवणारा वयस्कर भारतीय

क्रिकेट : टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध मालिका विजय: मास्टरब्लास्टरची 'या' सात खेळाडूंना कौतुकाची थाप