लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेले वाय. जी. लवटे यांनी तो नाकारला. त्यांच्या जागी सोलापूर उपविभागातील उपअभियंता अ. ल. भोसले यांच्याकडे हा कार्यभार सोपविल्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सहायक मुख्य ...
अंदरसूल : टाटा ट्रस्ट, युवामित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसूल येथे जहागीरदार वस्तीलगत बंधारा व मन्याड नदीपात्रात प्रारंभ करण्यात आला. ...
विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : जर्मन तंत्रज्ञानावर आधारित जोपुळ रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना खाजगी मालमत्तेच्या जागेत रस्ता होत असल्याची तक्र ार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे निफाड न्यायालयाने जोपुळ रस्त्याच्या अंतिम टप्यात आलेल्या जर्मन तंत् ...
खमताणे : बागलाण परिसरात रस्त्याच्या दुरु स्तीची कामे वेगाने सुरू असली तरी खमताणे-नवेगाव रस्त्याची अवस्था दयनिय असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्व राजकीय व ...
पर्यायी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे काँक्रीटचे काम मंगळवारी दिवसभर सुरू होते. सुमारे १०० क्यूबिक मीटरचे हे काम असून, त्यावर देखरेख ठेवण्याची भूमिका उपअभियंता रमेश पन्हाळकर आणि सहायक शाखा अभियंता चित्तेश्वर सोनटक्केयांनी बजावली. ...
नेहमी अडथळ्याची मालिका लागलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘रामभरोसे’ सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण आज, मंगळवारी पुलाच्या भिंतीच्या स्लॅबचे काँक्रीट टाकण्यात येणार आहे; ...