मनमाड : गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रामगुळणा पांझण नदिला आलेल्या पुरामुळे बुरकुलवाडी भागाकडे जाणारा फरशी पुल तुटल्याने या भागातील नारिकांचा शहराशी संपर्क तुटला होता.त्यानंतर या पुलाची मुरूम टाकुन किरकोळ डागडुजी करण्यात आली असली तरी सदरचा तुटल ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले ...
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्यात या ...
पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदार ...
घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे बांधकाम १९५८ मध्ये करण्यात आले होते. या उड्डाणपुलाला ६२ वर्षे झाली आहे. उड्डाणपुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅक परिसरात येत असून तो भाग जीर्ण झाला असल्याने तो खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उड्डाणपुलाला ...