मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला दिलीप बिल्डकॉन कंपनीने पुन्हा सुरुवात केली आहे. ...
नांदूरशिंगोटे : येथील पाटबंधारे विभागाच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीवरील पत्रे उडाले आहेत. सर्वच इमारतींंना गाजर गवत व काटेरी झुडपांनी विळाखा घातला आहे. ...
मुंबई - पुणे मार्गावरील बोगदा नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मार्गावरील बोगद्याप्रमाणेच आता मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाही पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. ...
सदर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम मोहाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. दरवर्षीच पावसाळा आला की, पुलावरील डांबर उखडले जाते हे सर्वश्रुत आहे. त्यासाठी शासनाकडून दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उचल होते. मात्र काम प्रत्यक्षात दिसत नाही. या ...
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ... ...
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांची अक्षरशा वाहन चलवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांन ...
सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनाने आगामी अधिवेशनात तत्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी. अन्यथा जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्या अडवू, असा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीच्यावतीने येथे देण्यात आला. ...
मेशी : मेशी-मेशीफाटा या तीन किलोमीटर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...