आठवडाभरानंतर कोर्टवर परतलेले सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूचा जपान ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत पराभवाला सामोर जाव लागले आहे. तर भारताच्याच श्रीकांत आणि प्रणय यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवत भारताच्या आशा जिंवत ठेवल्या आहे ...
रविवारी कोरिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवणारी पी. व्ही. सिंधू आज मंगळवारपासून पात्रता फेरीने प्रारंभ होणा-या जपान ओपनमध्ये तिसरे सुपर सिरीज विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील आहे. किदाम्बी श्रीकांत व सायना नेहवाल हे दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटूही या स्पर्ध ...
सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी.व्ही. सिंधू यशाचे नवनवे झेंडे गाडत आहेत. ...
ऑलिम्पिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपानची प्रतिस्पर्धी खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 22-20, 11-21, 21-18 अशा फरकानं पराभव केला. ...