बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशीपचची रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि कांस्य पदक विजेती खेळाडू सायना नेहवाल यांचे संघ शनिवारपासून सुरू होत असलेल्या प्रीमीयर बॅॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) तिस-या सत्रात आमने सामने येतील. या दोन दिग्गजांमध्ये रगणा-या सामन्याची ...
दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला. ...
भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभा ...
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यंदाच्या आपल्या कामगिरीमुळे समाधानी आहे; पण मोसमाचा शेवट बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई विश्व सुपर सीरिज फायनलमध्ये आणखी एक जेतेपद पटकावून करण्यास उत्सुक आहे. ...