लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

सिंधूकडे नेतृत्वाचा भार, हाँगकाँग सुपर सिरीज, आजपासून सुरुवात - Marathi News | Leading to the Indus, the Hong Kong Super Series, starting today | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूकडे नेतृत्वाचा भार, हाँगकाँग सुपर सिरीज, आजपासून सुरुवात

गेल्या एक महिन्यापासून सलग पाच स्पर्धा खेळणारी आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडे हॉँगकॉँग सुपर सिरीज स्पर्धेचे नेतृत्व असेल. ...

सिंधूचा अनपेक्षित पराभव, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात - Marathi News | Unexpected defeat of Indus, due to India's challenge in the tournament | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :सिंधूचा अनपेक्षित पराभव, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या. ...

सिंधू हरली, चायन ओपनमध्ये भारताचे आव्हान संपले - Marathi News | Defending champion PV Sindhu loses in china open | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू हरली, चायन ओपनमध्ये भारताचे आव्हान संपले

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला शुक्रवारी चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. ...

पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक, सायना, प्रणयचे आव्हान संपुष्टात - Marathi News |  P. V. Sindhu climbed to quarter-finals, Saina, to finish her challenge | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक, सायना, प्रणयचे आव्हान संपुष्टात

विद्यमान चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने गुरुवारी चायना ओपन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; ...

समोर सायना असल्यामुळे अंतिम फेरीचा सामना सोपा नव्हता - पी.व्ही.सिंधू - Marathi News | With Saina in front, the final match was not easy - PV Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :समोर सायना असल्यामुळे अंतिम फेरीचा सामना सोपा नव्हता - पी.व्ही.सिंधू

बॅडमिंटनमध्ये रँकिंग अव्वल आहे म्हणून तुम्ही तो सामना सहज जिंकाल असा विचार करुन चालत नाही. ...

सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत, शुभांकर डेकडून साईप्रणीतचा खळबळजनक पराभव - Marathi News | Sindhu, Saina, Srikanth reach semifinals, beat Sapranch | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत, शुभांकर डेकडून साईप्रणीतचा खळबळजनक पराभव

विश्वक्रमवारीतील दुसºया स्थानावरील खेळाडू आणि रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू लंडन आॅलिम्पिकची कांस्यविजेती सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सोमवारी येथे सुरू ...

इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी - Marathi News | sindhu faces rude behaviour of indigo employee in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो कर्मचाऱ्याचं पी.व्ही सिंधूशी असभ्य वर्तन, ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही सिंधूशी इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. ...

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - पहिल्यांचं फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव, चायनाच्या चेन युफेईचा विजय - Marathi News | Denmark Open badminton - India's PV Sindhu loses | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :डेन्मार्क ओपन बॅडमिंटन - पहिल्यांचं फेरीत भारताच्या पी.व्ही सिंधूचा पराभव, चायनाच्या चेन युफेईचा विजय

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या पी.व्ही सिंधूचा डेनमार्क ओपनच्या पहिल्याचं फेरीत पराभवाला सामोर जावं लागलं आहे. ...