लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव - Marathi News | Dubai Open Super Series Badminton; In the final of the Indus Hockey, China's Yankee Yuefan defeated | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन ; सिंधूची फायनलमध्ये धडक, चीनच्या चेन युफायचा केला पराभव

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही सिंधूने अंतिम फेरीत धडक दिली आहे. ...

दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू सुसाट... - Marathi News | Dubai Open Badminton: P. V. Sindhu suast ... | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू सुसाट...

दुबई : सलग दोन सामने जिंकून दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित केलेल्या भारताच्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसरा विजय मिळवताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा फडशा पाडला. ...

दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी - Marathi News | Dubai Open Badminton: P. V. Sindhu's winning salute | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :दुबई ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने प्रतिष्ठेच्या दुबई ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली खरी, परंतु यासाठी तिला चीनच्या ही बिंगजियाओ विरुद्ध तीन गेमपर्यंत झुंजावे लागले. ...

दुबई सुपर सीरिज : पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतची नजर जेतेपदावर - Marathi News | Dubai Super Series: PV Sindhu and Kidambi Srikanth win the title | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :दुबई सुपर सीरिज : पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांतची नजर जेतेपदावर

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई सुपर सीरिज फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनसाठी शानदार ठरलेल्या या वर्षाचा शेवट जेतेपदासह करण्यास उत्सुक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महिला व पुरुष विभा ...

दुबई विश्व सुपर सीरिज फायनल : मोसमाचा शेवट करण्यास सिंधू उत्सुक - Marathi News | Dubai World Super Series Final: Sindhu keen to end the season | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :दुबई विश्व सुपर सीरिज फायनल : मोसमाचा शेवट करण्यास सिंधू उत्सुक

आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यंदाच्या आपल्या कामगिरीमुळे समाधानी आहे; पण मोसमाचा शेवट बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई विश्व सुपर सीरिज फायनलमध्ये आणखी एक जेतेपद पटकावून करण्यास उत्सुक आहे. ...

हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन- भारताच्या पी.व्ही.सिंधूची फायनलमध्ये धडक - Marathi News | Hong Kong Super Series Badminton: PV Sindhu knocked out of the final | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :हाँगकाँग सुपर सीरिज बॅडमिंटन- भारताच्या पी.व्ही.सिंधूची फायनलमध्ये धडक

भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही सिंधूने हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Sindhu stormed into the semifinals of the Hong Kong Open Super Series badminton tournament | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूची हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

हाँगकाँग : स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना हाँगकाँग ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ...

सिंधूची घोडदौड कायम, सायनाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Sindhu crumbles, Saina's challenge ends | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सिंधूची घोडदौड कायम, सायनाचे आव्हान संपुष्टात

भारताची स्टार शटलर आणि रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आपली विजयी घोडदौड कायम राखताना हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...