लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पी. व्ही. सिंधू

पी. व्ही. सिंधू, मराठी बातम्या

Pv sindhu, Latest Marathi News

सिंधूने फडकावला गोल्ड कोस्टमध्ये तिरंगा - Marathi News | The tricolor fluttered by Sindhu in the gold coast | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधूने फडकावला गोल्ड कोस्टमध्ये तिरंगा

जेव्हा तिंरगा फडकावत भारताची पी.व्ही.सिंधू दाखल झाली तेव्हा स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.  ...

 India at Commonwealth Games 2018: सर्वोत्तम कामगिरीसाठी सिंधू सज्ज - Marathi News | India at Commonwealth Games 2018: Sindhu ready for best performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : India at Commonwealth Games 2018: सर्वोत्तम कामगिरीसाठी सिंधू सज्ज

आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...

पी. व्ही. सिंधूला दुखापत - Marathi News | P. V. Hurt Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूला दुखापत

आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पी.व्ही. सिंधूला दुखापत झाली आहे, पण पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या सहभागाबाबत कुठली साशंकता नाही ...

भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे, आयओएने दिला बहुमान - Marathi News |  Indian squad leader PV The honor given by the IOA to Sindhu | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे, आयओएने दिला बहुमान

आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. ...

भारतीय जाहिरात विश्वाची ' ही ' खेळाडू आहे राणी - Marathi News | This player is 'Queen' of indian advertise world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय जाहिरात विश्वाची ' ही ' खेळाडू आहे राणी

सध्याच्या घडीला खेळाडूंना मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये 14 टक्के वाढ झाली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा भारतीय जाहीरात विश्वाचा राजा आहे. ...

पी. व्ही. सिंधूू पराभूत, उपांत्य फेरीत यामागुचीचा विजय - Marathi News | P. V. Sindhu defeats, Yamaguchi triumph in semifinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी. व्ही. सिंधूू पराभूत, उपांत्य फेरीत यामागुचीचा विजय

आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची स्टार शटलर आणि रियो आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला अकाने यामागुची हिच्याकडून १९-२१,२१-१९,२१-१८ असा पराभव पत्करावा लागला. ...

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News | All England badminton: Sindhu in quarter-finals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला. ...

सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ - Marathi News | Saina Nehwal gets a tough fight | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ

आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत ‘फुलराणी’ सायना नेहवालला आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी ताई जू यिंग सोबत सामना करावा लागणार आहे. ...