शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : गालावर हळद, कपाळावर कुंकू...; अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

फिल्मी : Waves 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता?, खुलासा करत म्हणाला..

फिल्मी : Pushpa Movie : 'पुष्पाराज'च्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला नव्हती पहिली पसंती, नाव वाचून व्हाल हैराण

फिल्मी : अल्लू अर्जुन बदलणार त्याचं नाव! 'पुष्पा २'चं यश आहे कारणीभूत? जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'पुष्पा ३' कधी रिलीज होणार? सिनेमाच्या निर्मात्यांचा खुलासा; म्हणाले, अल्लू अर्जुन सध्या...

संपादकीय : अल्लू अर्जुन, ‘पुष्पा’ आणि मुलांच्या तोंडच्या शिव्या!

फिल्मी : २३ मिनिटांच्या बोनस फुटेजसह 'पुष्पा २: द रुल' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

फिल्मी : ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

क्राइम : लाल चंदनाची 'पुष्पा' स्टाईल तस्करी; तिघांना अटक, कोट्यवधीचा माल जप्त