शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू अन्...; 'पुष्पा २' मधील श्रीवल्लीचा पहिला लूक समोर

फिल्मी : कन्फर्म! खास दिवशी येतोय 'पुष्पा 2' चा टीझर, अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

फिल्मी : 'पुष्‍पा'चा दिग्दर्शक सुकुमारच्या सिनेमात झळकणार राम चरण, पोस्टरचा फर्स्ट लूक आला समोर

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'लाही आवाज देणार का? श्रेयस तळपदे म्हणाला, 'इच्छा तर आहे पण...'

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

फिल्मी : 'पुष्पा 2' आधीच तिसऱ्या पार्टचीही चर्चा, काही टक्के शूटिंगही झालं पूर्ण? दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : श्रेयसने 'फ्लॉवर नहीं फायर है में' सकाळी ६ वाजता केला डब, कारण...; वाचा डायलॉगमागचा किस्सा

फिल्मी : झुकेगा नही साला! 'पुष्पा २'नंतर 'पुष्पा ३' देखील येणार; अल्लू अर्जुननेच दिली हिंट