पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. ...
बिग बॉसने सदस्यांना त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सोपवले आणि रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “तिकीट टू फिनाले” मिळणार असे घोषित केले. आता या रेस मध्ये कोणाला “तिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशनचे कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात येणार आहे. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारी ही बैलगाडी आहे. ...