लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर जोग

पुष्कर जोग, मराठी बातम्या

Pushkar jog, Latest Marathi News

पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे.
Read More
"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..." - Marathi News | pushkar jog angry reaction on vivek agnihotri marathi food varan bhat statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..."

"मराठी माणसाचं वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना पुष्कर जोगने सुनावलं. ...

"सचिन पिळगावकर हे माझे गुरु, ते लेजेंड आहेत" मराठी अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना - Marathi News | Pushkar Jog Calls Sachin Pilgaonkar His Guru And Legend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सचिन पिळगावकर हे माझे गुरु, ते लेजेंड आहेत" मराठी अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना

अभिनेत्यानं दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

"त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे" अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अभिनेता संतापला, म्हणाला... - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Pushkar Jog Gets Angry Shares Says Boeing And Air India Have To Answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे" अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अभिनेता संतापला, म्हणाला...

मराठी अभिनेत्यानं अहमदाबाद विमान दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  ...

"मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता...", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'लाज वाटते...' - Marathi News | actor pushkar jog post on vaishnavi hagawane case says scared being a father to a daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता...", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'लाज वाटते...'

अभिनेत्याने व्यक्त केला संताप, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी केलेली पोस्ट चर्चेत ...

"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..." - Marathi News | marathi cinema actor pushkar jog share terrifying incident in zabardast movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..."

"शूटिंगदरम्यान अंगठा तुटला अन्...", पुष्कर जोगने सांगितला थरारक प्रसंग, असं काय घडलेलं? ...

"पाकिस्तानचं खूप झालं, आता बास" पुष्कर जोगचा संताप, पाक कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांना सुनावलं! - Marathi News | Pushkar Jog On Pakistani Artists And Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तानचं खूप झालं, आता बास" पुष्कर जोगचा संताप, पाक कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांना सुनावलं!

पुष्कर जोगने पाकिस्तानवर संताप व्यक्त केला आहे. ...

"लोकांनी फसवलं अन् त्यामुळे ५ कोटींचं कर्ज झालं", पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला- "माझी ४ ते ५ वर्षे..." - Marathi News | marathi cinema actor pushkar jog talk in interview about difficult phase in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनी फसवलं अन् त्यामुळे ५ कोटींचं कर्ज झालं", पुष्कर जोगचा खुलासा, म्हणाला- "माझी ४ ते ५ वर्षे..."

अभिनेता पुष्कर जोगने सांगितला कठीण काळ, म्हणाला... ...

"आता पुरे झालं...", पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने ICC अन् BCCI ला केली विनंती; म्हणाला... - Marathi News | marathi cinema actor pushkar jog requests to icc and bcci after jammu kashmir pahalgam terror attack post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता पुरे झालं...", पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याने ICC अन् BCCI ला केली विनंती; म्हणाला...

जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...