ग्राहकांना शुल्काबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन ग्राहक आपले खाते मेंटेन करू शकतील आणि 10 रुपये + जीएसटीचा दंड टाळू शकतील. ...
इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटिस’च्या डेटामधून हटवण्याचा निर्णय घेतल्याने चोक्सीने अँटिग्वामध्ये राहताना केलेल्या अपहरणाबद्दलच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे, असे डायमँटायरच्या प्रवक्त्याने सांगितले. ...
सुनीता मेहता यांचे व त्यांच्या भावाचे पीएनबीच्या बँकेत लॉकर होते. दोघेही ते खोलण्यासाठी बँकेत गेले होते. गेल्या वर्षीच ते सुरु करण्यात आले होते. मे मध्ये त्यांनी हे पैसे लॉकरमध्ये ठेवले होते. ...
खरे तर, अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त कोसळले आहेत. यामुळे ज्या बँकांनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे, त्याच्या संदर्भातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. ...