पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी विपुल अंबानीसह आणखी चार जणांना सीबीआयने अटक केली आहे. यावेळी सीबीआयने विपुल अंबानीसह कपिल खंडेलवाल, नितीन शाही, कविता माणकिकर आणि अर्जुन पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत. ...
पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ...
पीएनबी घोटाळ्यात रोजच्या रोज नवी माहिती पुढे येत आहे. ती माहिती पाहता अनेक नवीन प्रश्न उभे झाले आहेत आणि त्यांची उत्तरे विद्यमान एनडीए सरकारकडून अपेक्षित आहेत. ...