देशाला हादरविणाऱ्या पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळ्यात सहआरोपी असलेला गीतांजली इन्फ्राटेकचा संचालक मेहुल चोकसीविरुद्ध नागपूर येथील ग्राहक प्रमोद तिक्कस यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली आहे. चोकसीने तिक्कस यांची गृह प्रकल्पात फ ...
पीएनबी घोटाळ्यात सहभागी असलेल्या गीतांजलीचे मालक मेहुल चोकसीच्या लातूर येथील शोरूमवरही प्रवर्तन निदेशालय (ईडी)च्या चमूने धाड टाकून दीड कोटींचे दागिने जप्त केले. तीन दिवसात ईडीच्या नागपूर शाखेतर्फे ही दुसरी कारवाई आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेला 11,400 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी भविष्यात ते पैसे परत करेल किंवा नाही हे कोणीही सांगू शकत नाही. ...
गिली इंडिया, नक्षत्र ब्रँड लिमिटेड आणि गितांजली जेम्स या कंपन्यांनी त्यांना आमिष दाखवून कागदोपत्री संचालक बनवले होते. नीरव मोदी आणि मेहुल चोकसीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटींच्या अंगावर त्यांच्या ब्रँडसचे महागडे हिऱ्यांचे दागिने असाय ...