साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ...
पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या लेटर आॅफ अंडरस्टँडिंगचा गैरवापर करून जे अनेक घोटाळे प्रकाशात येत आहेत, त्यामुळे लोकांचा बँकिंग पद्धतीवरचा विश्वास डळमळीत झाला आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. ...
नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ...
'ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को', असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. ...
नवी दिल्ली : नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल ५१५ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. कर चोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत.तत्पूर्वी, शनिवारी ...