पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हिरे व्यावसायिक नीरव मोदीच्या ठिकाणांवर शनिवारी (24 मार्च) ईडी आणि सीबीआयनं संयुक्तरित्या छापेमारीची कारवाई केली. ...
पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील ब्रॅडी हाउस शाखेत ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आणखी एक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...
रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांच्या ‘लेटर आॅफ अंडस्टँडिंग’ (एलओयू) व लेटर आॅफ क्रेडिट (एलओसी) वर बंदी आणली आहे. नीरव मोदी घोटाळ्यानंतर बँकेने हे पाऊल उचलले आहे. ...
१२,७०० कोटी रुपयांचा घोटाळा करून विदेशात फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याचा तडजोडीचा प्रस्ताव पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) फेटाळून लावला आहे. ...
बँकांकडून देण्यात येणाऱ्या लेटर ऑफ अंडरटेकिंगचा गैरफायदा घेऊन निरव मोदीने केलेला हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र हादरले आहे. या घोटाळ्यानंतर आता खबरदारीचा उपाय म्हणून बँकांच्या एओयू म्हणजेच लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करण्याव ...
नीरव मोदी प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला १२,९०० कोटी रुपयांचा फटका बसल्यानंतर आता पीएनबीला या प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दिलासा हवा आहे. मार्च अखेरीस बँकेच्या बॅलन्सशीटवर १२,९०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज ४८ हजार कोटी मूल्य असलेल्या या बँकेची बॅलन्सशीट आर्थ ...