मुंबई पोलीस आणि भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतरच मेहुल चोकसी याला आपण नागरिकत्व दिले, असा गौप्यस्फोट अँटिग्वा सरकारने केला आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याला देश सोडून जाऊ देऊ नका, अशी विनंती भारत सरकारने अँटिग्वा सरकारला केली आहे. तो सध्या अँटिग्वामध्ये असल्याची माहिती आहे. ...
अँटिग्वा आणि बरबुडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मेहुल चोक्सीच्या लपाछपीवरुन गौफ्यस्फोट केला आहे. आमच्या देशात कुठल्याही बदमाशांना थारा नाही. केवळ गुंतवणुकीसाठी देशाच्या नागरिकत्व कायद्यावर कुठलिही बाधा आणण्याचा विचार आम्ही कदापी करू शकत नसल्याचेही परार ...
अँटिग्वाने आपल्या देशात गुंतवणूक वाढावी यासाठी सिटीझनशिप बाय इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम अशी योजना सुरु केली आहे. अँटिग्वाला मदत करा, गुंतवणूक करा आणि दुहेरी नागरिकत्व मिळवा अशी ती योजना आहे. ...