पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांना फसविणारा कुख्यात हिरे व्यापारी नीरव मोदी याने कॅनडातील एका तरुणाला खोटे हिरे असलेल्या अंगठ्या विकल्या. त्यामुळे या तरुणाचे लग्न मोडले आहे. या तरुणाला नीरव मोदीने २ लाख डॉलरला चुना लावला आहे. ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच आरोपी मेहुल चोकसीचा व्हिडीओ समोर आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे व निराधार असल्याचे मेहुल चोकसी याने म्हटले आहे. ...
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीची बहीण पूर्वी दीपक मोदी (४४) हिच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. ...