नीरव मोदी याचा पीएनबीतील घोटाळा ११,४00 कोटी रुपयांचा असल्याचे मानले जात होते. मात्र, ही रक्कम १,३00 कोटी रुपये असू शकते, असे बँकेने म्हटले आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा आहे. ...
'ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को', असे विधान केले होते. हाच न्याय लावायचा झाल्यास तुमच्याकडे घोटाळ्यासंदर्भात काही स्पष्टीकरण आहे का, असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला. ...
नवी दिल्ली : नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल ५१५ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. कर चोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत.तत्पूर्वी, शनिवारी ...
बँक कर्ज घोटाळा प्रकरणात जावयाचे नाव आल्याने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग अडचणीत सापडले आहेत. सिंभोली शुगर्स लिमिटेड या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ...
बँकांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आठ महिन्यांपासून रिक्त असलेले डेप्युटी गव्हर्नर हे पद भरण्यासाठी सरकारला पीएनबीसह अन्य घोटाळे उघडकीस आल्यानंतर जाग आली आहे. रिझर्व्ह बँकेतील हे पद भरण्यासाठी वित्त मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी जाहिरात काढली. ...