लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches, फोटो

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Shreyas Iyer is my husband Bigg Boss fame actress edin rose statement viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या

बिग बॉस फेम एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या विधानाची चांगलीच चर्चा आहे. श्रेयस माझे पती आहेत, असं विधान करत ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे ...

तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली... - Marathi News | Shreyas Iyer Sister Pens Heartfelt Note For Punjab Kings And Shashank Singh After RCB vs PBKS IPL 2025 Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तो भारी खेळला, पण 'विराट' प्रेमापुढं हरला! अय्यरची बहीण खास 'फ्रेम' शेअर करत म्हणाली...

श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठानं सोशल मीडियावरुन शेअर केली खास पोस्ट, म्हणाली... ...

IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की... - Marathi News | RCB vs PBKS who will win IPL 2025 final in case of rain washout in Ahmedabad virat kohli shreyas iyer preity zinta | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियम सांगतो की...

IPL 2025 Final RCB vs PBKS: IPL 2025: पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर कसा ठरवला जाणार विजेता? ...

IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं? - Marathi News | IPL 2025 Final RCBs Fourth Attempt And Punjab's Second For Lift First Trophy Know Both Team Captain And Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं?

दोन्ही संघांनी कोणाच्या कॅप्टन्सीत कधी फायनल खेळळीये? जाणून घ्या सविस्तर ...

IPL 2025: फायनलआधी रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांचे ट्रॉफीसह फोटोशूट! - Marathi News | Rajat Patidar and Shreyas Iyer's photoshoot with the trophy before the final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या फायनलआधी रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर यांचे ट्रॉफीसह फोटोशूट!

IPL 2025 Final: आरबीसी आणि पंजाब यांच्यात रविवारी आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...

मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण - Marathi News | If the match between Mumbai and Punjab is called off due to rain, who will advance to the final? This is the equation | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई-पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

IPL 2025, Qualifier 2: क्वालिफायर २ दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल नाही लागला तर कोणता संघ अंतिम फेसीसाठी पात्र ठरेल याचा घेतलेला हा आढावा. ...

IPL 2025 Purple Cap : प्रसिद्ध टॉपर! पण MI सह RCB च्या ताफ्यातील हुकमी एक्का अजूनही या शर्यतीत - Marathi News | IPL 2025 Purple Cap With Most Wickets Prasidh Krishna Top Josh Hazlewood Trent Boult Jasprit Bumrah Noor Ahmad See Top 10 List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Purple Cap : प्रसिद्ध टॉपर! पण MI सह RCB च्या ताफ्यातील हुकमी एक्का अजूनही या शर्यतीत

प्रसिद्ध कृष्णा अव्वलस्थानी कायम राहणार की मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील गोलंदाज सर्वाधिक विकेट्सचा डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल. ...

IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम - Marathi News | IPL 2025 Playoffs Rules Qualifier 1 PBKS vs RCB Which team will advance to the final if the match is called off abondoned due to rain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs RCB सामना पावसाने रद्द झाल्यास फायनलला कोण जाणार? नियम काय?

IPL 2025 Playoffs Rules Rain Interuption, PBKS vs RCB: साखळी फेरीसारखे प्लेऑफमध्ये १-१ गुण दिले जाणार नाहीत. वेगळ्या पद्धतीने निकाल लावला जाईल. ...