लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
IPL 2024 PBKS vs DC: पंजाबचा विजय! वॉर्नरनं यजमानांना आयती संधी दिली, पंतच्या पदरी निराशा - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Punjab Kings beat Delhi Capitals by 4 wickets and 4 balls to spare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जचा विजय! वॉर्नरनं यजमानांना आयती संधी दिली, पंतच्या पदरी निराशा

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. ...

IPL 2024 PBKS vs DC: कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals 21-year-old Abhishek Porel scored 32 off 10 balls at a strike rate of 320 and scored 25 off Harshal Patel's over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे २१ वर्षीय अभिषेक पोरेल? ज्यानं एकाच षटकात कुटल्या २५ धावा

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: अभिषेक पोरेलने हर्षल पटेलच्या एका षटकात २५ धावा कुटल्या. ...

IPL 2024 PBKS vs DC: 'इशान'दार षटक! गब्बरचा त्रिफळा, बेअरस्टो अनलकी ठरला, पण डोकेदुखी वाढली - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Ishan Kishan took a hat trick off Punjab Kings captain Shikhar Dhawan, while Jonny Bairstow ran out but injured Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'इशान'दार षटक! गब्बरचा त्रिफळा, बेअरस्टो अनलकी, पण डोकेदुखी वाढली

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले. ...

IPL 2024 PBKS vs DC: पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals have given Punjab Kings a target of 174 runs to win  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबच्या गोलंदाजांचा दबदबा! पण अखेर दिल्लीचा 'इम्पॅक्ट', शेवटचे षटक गाजवले

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत दिल्ली कॅपिटल्सला १७४ धावांपर्यंत रोखले.  ...

IPL 2024 PBKS vs DC: अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक  - Marathi News | Ipl Match 2024 live score PBKS vs DC Delhi Capitals captain Rishabh Pant is back after 453 days  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर प्रतीक्षा संपली! रिषभ पंतचे पुनरागमन, चाहत्यांसह फ्रँचायझी भावूक 

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे.  ...

रिषभने प्रचंड संयम, सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल, शिखर धवनला विश्वास - Marathi News | shikhar dhawan said, delhi capital's player rishab pant has shown a lot of patience he wonders for the country, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभने प्रचंड संयम,सकारात्मकता दाखवली; तो नक्की चमत्कार घडवेल - धवन

IPL 2024: आयपीएल आपल्या सतराव्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट! - Marathi News | Shashank Singh Ends IPL 2024 Auction Controversy With His Its All Cool Post After Punjab Kings Franchise Explained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं?; पंजाब किंग्सचं ट्विट अन् शशांक सिंगचं रिट्विट!

आयपीएलच्या लिलावादरम्यान पंजाब किंग्सच्या फ्रँचायझीसोबत असे काही झाले ज्यामुळे एकच हशा पिकला. ...

IPL 2024 Auction: एक चूक पंजाबला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं - Marathi News |  In IPL 2024 Auction, Punjab Kings Bought Shashank Singh By Mistake But Then Denied Reversal By Auctioneer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक चूक पंजाब किंग्सला महागात पडली अन् नको असलेल्या खेळाडूला संघात घ्यावं लागलं

आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंवर मोठी लागली तर स्टार्क आणि कमिन्स या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ऐतिहासिक कमाई केली. ...