किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
Yuzvendra Chahal Punjab Kings, IPL Auction 2025 Players List: टी२० हा फलंदाजांचा खेळ असूनही फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलला तब्बल १८ कोटींची बोली लागली. ...
Shreyas Iyer Punjab Kings, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: श्रेयस अय्यरला तब्बल २६ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावून प्रिती झिंटाच्या पंजाब संघाने ताफ्यात सामील केले. ...
IPL Auction 2025 Players List and Base Prices Sold Prices Purse remaining: यंदाच्या लिलावात सर्वाधिक पैसे पंजाब किंग्ज संघाकडे आहेत, जाणून घ्या Mumbai Indians, RCB अन् CSKची स्थिती... ...