लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे - Marathi News | IPL 2025 5 Rising Stars Come Local T20 League And Shine World Biggest T20 league Ashwini Kumar Vignesh Puthur Aniket Verma Vipraj Nigam Priyansh Arya | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांनी विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. एक नजर वेगवेगळ्या फ्रँचायझीतून लक्षवेधी ठरलेल्या पाच युवा चेहऱ्यांवर ...

IPL च्या इतिहासातील एकमेव 'द्विशतकवीर'! या फिरकीपटूनं 'प्राइज टॅग'सह देखील सेट केलाय रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Lokmat Player to Watch Yuzvendra Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या इतिहासातील एकमेव 'द्विशतकवीर'! या फिरकीपटूनं 'प्राइज टॅग'सह देखील सेट केलाय रेकॉर्ड

आता तो पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवण्यासाठी मैदानात उतरेल.  ...

IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Lokmat Player to Watch Nicholas Pooran Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही

वादळी खेळीनंतर  त्याच्या सेलिब्रेशनची गोष्ट चांगलीच गाजतीये, पण... ...

IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं - Marathi News | Shreyas Iyer Becomes 1st Player To Smash Fifty Plus Score For 3 Different Teams As Captain In IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं

याआधी ४ स्टार क्रिकेटर्संनी श्रेयस अय्यरप्रमाणे तीन वेगवेगळ्या फ्रँयायझी संघाचे नेतृत्व केले, पण अशी कामगिरी कुणालाही जमलेली नाही. ...

"माझ्या शतकाचा विचार करू नको, तू…’’, संघहितासाठी श्रेयसने शतकावर पाणी सोडलं, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं? शशांकने उघड केलं गुपित  - Marathi News | IPL 2025, GT Vs PBKS: "Don't think about my century, you...", Shreyas gave up on his century for the sake of the team, what exactly happened in the last over? Shashank reveals the secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघहितासाठी श्रेयसने शतकावर पाणी सोडलं, शेवटच्या षटकात काय घडलं? शशांकने उघड केलं गुपित 

IPL 2025, GT Vs PBKS: आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेली ४२ चेंडूत ९७ धावांची खेळी पंजाबच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली आहे. मात्र संधी असूनही श्रेयस अय्यरला शतक पूर्ण करता न आल्याने त्याचे चाहते निराश झाले होते. ...

IPL 2025 GT vs PBKS : शुबमनपेक्षा श्रेयस ठरला भारी! गुजरातच्या घरच्या मैदानात पंजाबचा 'भांगडा" - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 5th Match Shreyas Iyer Lead Punjab Kings Beats Shubman Gill Gujarat Titans By 11 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : शुबमनपेक्षा श्रेयस ठरला भारी! गुजरातच्या घरच्या मैदानात पंजाबचा 'भांगडा"

अखेरच्या षटकात पंजाबच्या संघाकडून इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या विजयकुमार वैशक याने देखील सोडली छाप  ...

GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2025 Shreyas Iye’s 97 propels PBKS to a massive 243 off 5 against GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर

गुजरात टायटन्ससमोर सेट केलं २४४ धावांचे टार्गेट ...

GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Golden Duck For Glenn Maxwell On His Punjab Kings Return Unwanted Record Of Most Ducks In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.  ...