किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. Read More
कोलकाता नाईट रायडर्सने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील आपली जागा पक्की केली आहे आणि दुसऱ्या स्थानासाठी सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यात शर्यत आहे. ...