लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन - Marathi News | India-Pakistan War tension BCCI takes big action Special train to evacuate players from Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान तणाव: BCCIची मोठी कारवाई; खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. ...

Prabhsimran Singh ची विक्रमी फिफ्टी; असा पराक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC Fourth Consecutive Fifty For Prabhsimran Singh Becomes First Uncapped Indian Do This | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prabhsimran Singh ची विक्रमी फिफ्टी; असा पराक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

पंजाबकडून डावाला सुरुवात करताना सलग चार अर्धशतकासह त्याने ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांना मागे टाकले आहे.   ...

IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी - Marathi News | IPL 2025 After Eden Gardens Scare Jaipur Stadium Receives Bomb Threat Ahead Of RR vs PBKS IPL Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी

राजस्थान-पंजाब यांच्यातील सामन्याआधी आला धमकीचा ई-मेल ...

IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण... - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch T Natarajan Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी BSNL कडून टेनिस बॉलवर खेळायचा; यंदा दिल्लीनं मोठी रक्कम मोजलीये, पण...

तो अखेरच्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी उपयुक्त कामगिरी करून दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

IPL 2025: धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना - Marathi News | IPL 2025: Punjab Kings vs Mumbai Indians shifted from Dharamsala to Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना

PBKS vs MI: पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएल सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही. ...

IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch Shashank Singh Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

२० लाखाच्या गड्यासाठी पंजाब फ्रँचायझी संघाने ५.५० लाख रुपये मोजल्याचे पाहायलाम मिळाले. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स संघासमोर या गोष्टीचं टेन्शन - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians And Delhi Capitals Travel Plans Affected As Dharamsala Airport Shut In Wake Of Operation Sindoor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑपरेशन सिंदूर'नंतर मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्स संघासमोर या गोष्टीचं टेन्शन

DC ला घरी परतण्याचा तर MI ला धर्मशाला येथे पोहचायचे कसे हा प्रश्न ...

IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण? - Marathi News | IPL 2025 Playoffs Race Qualification Scenario For RCB PBKS MI GT DC KKR And LSG After SRH RR And CSK Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?

इथं एक नजर टाकुयात कोणत्या संघ कुणाला भिडणार? उर्वरित सामन्यापैंकी कुणाला किती सामने जिंकावे लागतील त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...