लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
PBKS vs DC : स्टॉयनिसची वादळी खेळी; २७५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | PBKS vs DC Marcus Stoinis Destroys Mukesh Kumar And Mohit Sharma As Pacers Concede 47 Runs In 2 Overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs DC : स्टॉयनिसची वादळी खेळी; २७५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मार्कस स्टॉयनिसनं सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. ...

जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद - Marathi News | Wherever he gets a chance, he gives his best! Shreyas Iyer, who was dropped from the Test, showed his class again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद

याआधी टीम इंडियातून डच्चू मिळाल्यावर केंद्रीय करारातून त्याचे नाव गायब झाले होते. कोणतीही तक्रार न करता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहिला अन् टीम इंडियाच्या वनडे संघात परतला. आता कसोटीतही तो त्याच पद्धतीने कमबॅक करण्यास प्रयत्नशील असेल.   ...

IPL 2025 : धावपळ करून DC च्या ताफ्यात सामील झाल्यावर रोहितची विकेटही घेतली, पण... - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 66th Match Lokmat Player to Watch Mustafizur Rahman Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : धावपळ करून DC च्या ताफ्यात सामील झाल्यावर रोहितची विकेटही घेतली, पण...

एका बाजूला DC नं त्याच्यावर भरवसा दाखवला अन् दुसऱ्या बाजूला त्यानं युएईचं फ्लाइट पकडलं. परिणामी त्याच्या IPL मध्ये खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ...

IPL 2025 : प्रितीनं कोट्यवधी खर्च करून खरेदी केलाय हा 'हिरा'; पण तो चमकणार कधी? - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC 66th Match Lokmat Player to Watch Josh Inglis Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : प्रितीनं कोट्यवधी खर्च करून खरेदी केलाय हा 'हिरा'; पण तो चमकणार कधी?

कोण आहे तो खेळाडू अन् पंजाबनं पदार्पणाची संधी दिलेल्या या गड्यावर संघान किती पैसा लावलाय जाणून घेऊयात सविस्तर... ...

आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Preity Zinta moves court over ipl team dispute after fake photo viral with vaibhav suryavanshi hug | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Preity Zinta Court Matter, Punjab Kings Team IPL 2025: चारच दिवसांपूर्वी प्रिती आणि वैभव सूर्यवंशी यांचा मिठी मारतानाच मार्फ फोटो व्हायरल झाला होता  ...

प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण... - Marathi News | IPL 2025 Playoffs Qualifier 1 Race Here’s How MI Can Finish Inside The Top Two With GT If RCB And PBKS Will Finish on 17 points | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...

ते टॉप २ मध्ये (Qualifier 1) खेळताना दिसू शकतील का? ही लढत अधिक फायद्याची का असते? जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर...  ...

"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली... - Marathi News | IPL 2025 PBKS vs RR Angry Preity Zinta slams her morphed photos hugging Vaibhav Suryavanshi social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती भडकली, म्हणाली...

Preity Zinta Angry, Vaibhav Suryavanshi morphed image IPL 2025 PBKS vs RR: सामन्यानंतर प्रिती आणि वैभव यांची भेट झाली, पण फोटोंमध्ये काही वेगळंच दाखवण्यात आलं... ...

Harpreet Brar Wife Pics: हरप्रीत बरारची पत्नी दिसायला आहे खूपच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | Punjab Kings spinner Harpreet Brar Wife Molly Sandhu Photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरप्रीत बरारची पत्नी दिसायला आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

Harpreet Brar Wife Molly Sandhu Pics: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पंजाब किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारची पत्नी त्याला पाठिंबा देण्यासाठी मैदानात आली होती. ...