लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब किंग्स

Punjab kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Punjab kings, Latest Marathi News

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
Read More
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा - Marathi News | preity zinta changed man of the match claims sandeep sharma shreyas iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

Preity Zinta IPL 2025: कुणाला मिळालेला तेव्हाचा पुरस्कार, काय होतं त्यामागचं कारण... जाणून घ्या सविस्तर ...

मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा? - Marathi News | IPL Biggest Controversies Lalit Modi Share Harbhajan Singh Slapgate Video With S Sreesanth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?

Harbhajan Slaps Sreesanth Viral Video: मैदानात जे घडलं त्याचा व्हिडिओ १७ वर्षांनी आला समोर ...

DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा - Marathi News | DPL 2025 Priyansh Arya 111 Runs In Just 56 Balls Hit 9 Sixes 7 Fours vs East Delhi Riders For Outer Delhi Warriors Delhi Premier League 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

प्रियांशनं ५२ चेंडूत ठोकली सेंच्युरी ...

भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी - Marathi News | Harbhajan Singh Share Story Of Sreesanth Daughter To R Ashwin How Turbanator Ashamed Slap Scandal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी

श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी ...

आयपीएलचं याडं; RCB अन् PBKS यांच्यातील फायनलमध्ये सेट झाला सर्वाधिक व्ह्यूअरशीपचा नवा रेकॉर्ड - Marathi News | RCBs Title Win Shatters Several Records As IPL 2025 Final Becomes Most Watched T20 Game Of All Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचं याडं; RCB अन् PBKS यांच्यातील फायनलमध्ये सेट झाला सर्वाधिक व्ह्यूअरशीपचा नवा रेकॉर्ड

हा सामना टी-२० मधील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला आहे. ...

Preity Zinta's Post for PBKS :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक - Marathi News | priti zinta emotional post about pbks team lose ipl final 2025 against rcb shreyas iyar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरपंच'साठी सारा प्रपंच..! खास पोस्टमधून प्रीतीनं सगळं सांगितलं, 'पंजाब किंग्ज'साठी झाली भावुक

Preity Zinta's Post for PBKS Team : पंजाब किंग्ज फायनलमध्ये हरल्यावर प्रीती झिंटाने मौन सोडून संपूर्ण सीझनविषयी भाष्य केलंय. याशिवाय संपूर्ण संघासाठी ती भावुक झालेली दिसली ...

IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा - Marathi News | tauba tauba song Singer karan aujla loses Rs 3 crore in IPL betting bet on Preity Zinta Pbks team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा

Karan Aujla IPL Betting Loss: एका प्रसिद्ध बॉलिवूड गायकाने पंजाब किंग्ज संघावर ३ कोटींचा सट्टा लावला होता. परंतु पंजाबची टीम हरल्याने त्या गायकाचं मोठं नुकसान झालंय ...

कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली - Marathi News | Yuzvendra Chahal More Unlucky Player In IPL Lost Three Final Different Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली

तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. ...