Punjab assembly election results 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:- Read More
Congress, EVM And Assembly Elections 2022 Result : सुरुवातीचे कल पाहता पंजाबसह पाच राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. याच दरम्यान आता काँग्रेसने ईव्हीएमवर आपला राग काढला आहे. ...
Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली असून 64 हून अधिकजागांवर आघाडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्विट केले आहे. ...
Punjab Election Result 2022 : सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टीने हाफ सेंच्युरी ओलांडली आहे. काँग्रेसही टक्कर देत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...