Punjab assembly election results 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:- Read More
राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार ...
गेल्या ७ वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. दिल्लीतील विधानसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये यश प्राप्त केले. ...
Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाचे चित्र रात्री उशिरा स्पष्ट झालं आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील अंतिम निकाल हाती आले आहेत. तर उत्तर प्रदेशमधीलही जवळपास सर्व जागांचे निकाल आहे ...
जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली. ...
Navjot Singh Sidhu : सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांचं राजकीय करिअर आता संपलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे द कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ...
Congress RS Surjewala And Assembly Elections 2022 Result : पंजाबमध्येही आपनं जोरदार मुसंडी घेत काँग्रेसचा पराभव केला आहे. अन्य राज्यांमध्येही काँग्रेसला काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. ...