Punjab assembly election results 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election Results 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.:- Read More
Navjot Singh Sidhu Resign: पंजाबमध्ये काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सिद्धू यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडावी लागली होती. गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये सिद्धू यांनी काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम केले, अस ...
Congress News: पाच राज्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध् ...
Aam Aadmi Party : आम आदमी पार्टीच्या आमदार सरबजीत कौर (Saravjit Kaur Manuke) पंजाबच्या पहिल्या महिला सभापती होऊ शकतात. मात्र, सभापती बनण्याच्या शर्यतीत बलजिंदर कौर (Baljinder Kaur) यांच्या नावाचाही समावेश आहे. ...
Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...