शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Arvind Kejariwal: केजरीवाल 'फ्लॉवर' नही 'फायर' है, पंजाब विजयानंतर दाखवला इतिहास

राष्ट्रीय : पंजाबला आपलं कुटुंब मानतात भगवंत मान, ७ वर्षांपूर्वी घेतला घटस्फोट; जाणून घ्या पर्सनल लाइफ...

सोशल वायरल : Punjab Elections 2022 : सिद्धू यांच्या पराभवानंतर अर्चना पूरन सिंहच्या खुर्चीला धोका, व्हायरल झाले मजेदार मीम्स