Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
Rahul Gandhi, Navjot Singh Sidhu: लुधियानामध्ये एका आभासी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसमध्ये अनेक हिरे आहेत. मी 2004 पासून राजकारणात आहे. मलाही काही अनुभव आणि दूरदृष्टी आहे. मुख्यमंत्रीपदासाठी हिऱ्याची निवड करणे अवघड काम आहे. ...
पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवास ...