Punjab Assembly Election 2022 latest news, मराठी बातम्याFOLLOW
Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. ...
Captain Amarinder Singh : पत्रकारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना युतीच्या स्थितीबाबत प्रश्न केला, त्यावेळी ते म्हणाले की, "मी पंडित नाही. मी अंदाज बांधणारी व्यक्ती नाही." ...