लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब विधानसभा निवडणूक २०२२

Punjab Assembly Election 2022 latest news, मराठी बातम्या

Punjab assembly election 2022, Latest Marathi News

Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Read More
Election Results 2022 : "केजरीवालांचा शिवसेना भवनातही सत्कार होईल, युवराज साखर वाटतील" - Marathi News | Election Results 2022 bjp leader ashish shelar slams shiv sena over punjab election aap wins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केजरीवालांचा शिवसेना भवनातही सत्कार होईल, युवराज साखर वाटतील"

Election Results 2022 : आशिष शेलारांचा शिवसेनेला खोचक टोला. ...

Punjab Election Result 2022: 'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम मजिठियांचा केला पराभव - Marathi News | punjab election result 2022 who is jeevanjot kaur defeated veterans like navjot singh sidhu and majithia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पॅड वूमन' जीवनज्योत कौर ठरल्या 'जायंट किलर'; नवज्योतसिंग सिद्धू आणि विक्रम मजिठियांचा केला पराभव

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे आणि समोर आलेल्या कलानुसार जवळपास एक तृतियांश बहुमत 'आप'नं प्राप्त केलं आहे. ...

Assembly Election Results 2022:..म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर - Marathi News | Assembly Election Results 2022:Congress leader Prithviraj Chavan reaction on Defeat in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४-५ मंत्री, आमदार, खासदार त्यांनी पाठवायला हवं होतं. ३-४ महिने तळ ठोकून राहायला हवं होतं. परंतु असं काही झालं नाही अशी नाराजी पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली. ...

Bhagwant Mann: 'दारूला स्पर्श करणार नाही!'... भगवंत मान यांनी भरसभेत आईसमोर घेतली होती शपथ - Marathi News | Bhagwant Mann has star campaigner since joining the Aam Aadmi Party in 2014. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दारूला स्पर्श करणार नाही!'... भगवंत मान यांनी भरसभेत आईसमोर घेतली होती शपथ

२०१४मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यापासूनच भगवंत मान पक्षाचे स्टार प्रचारक राहिले आहेत. ...

Assembly Election Result 2022: पंजाबमधील बंपर विजयानंतर केजरीवालांचं मोठं विधान, म्हणाले, दिल्ली, पंजाबनंतर आता... - Marathi News | Assembly Election Result 2022: Arvind Kejriwal's big statement after bumper victory in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील बंपर विजयानंतर आप राष्ट्रीय राजकारणात उतरणार? केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं...

Assembly Election Result 2022: दिल्लीतून सुरू झालेला इन्कलाब हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा इन्कलाब देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. ...

Punjab Election Result 2022 : "जबाबदारी पार पाडण्याची वेळ आता माझी"; विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक, Video - Marathi News | punjab election 2022 result aap cm candidate bhagwant mann and his mother harpal kaur share an emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'च्या विजयानंतर भगवंत मान यांच्या आई कार्यकर्त्यांसमोर भावूक; Video

Bhagwant Mann : भगवंत मान हे संगरूरमधून निवडणूक लढवत होते. ते 50 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. ...

Bhagwant Mann: शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; भगवंत मान यांची घोषणा - Marathi News | Bhagwant Mann Announces Oath Taking Ceremony At Bhagat Singhs Village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; भगवंत मान यांची घोषणा

Punjab Election Results 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं पहिल्यांदाच सरकार बनणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 'आप'कडून भगवंत मान यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी याआधीच घोषणा झालेली आहे. ...

Sharad Pawar: माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली; शरद पवारांनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | NCP chief Sharad Pawar said that AAP accepted in Punjab only because of the facilities provided in Delhi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांनीही 'आप'ला मतं दिली; शरद पवारांनी सांगितली 'अंदर की बात'

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...