Punjab Assembly Election 2022 latest news, मराठी बातम्याFOLLOW
Punjab assembly election 2022, Latest Marathi News
Punjab Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात निवडणुकींसाठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातील 5 राज्यात निवडणुका होत असून पंजाबमध्ये 117 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी, 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे. Read More
पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवास ...
Punjab Assembly Election 2022: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मजिठिया यांना आपल्याविरोधात अमृतसरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले हाेते. मजिठिया यांनी फक्त आव्हान स्वीकारले असे नाही, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ मजिठातून उमेदवारी ...
Punjab Assembly Election 2022: काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते अजामावली असता ७९ पैकी ४२ आमदार माझ्या बाजूने होते, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणू ...
Navjot Singh Sidhu Defeat: सिद्धूंविरोधात अकाली दलाच्या बिक्रम सिंग मजीठिया यांना उतरविण्यास आपला हात असल्याचे वृत्त हास्यास्पद आहे. मी काही मजीठियाचा काका नाहीय, असे कॅप्टन म्हणाले. ...