अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या सेटवर एका सीनदरम्यान पुनीत इस्सर यांनी ठोसा मारला आणि बिग बींची मृत्यूशी झुंज सुरु झाली. या घटनेचा पुनीत यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याचा खास किस्सा नक्की वाचा ...
Puneet Issar : पुनीत इस्सर यांचे ईमेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...