लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ

Pune university, Latest Marathi News

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका; आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव - Marathi News | Pune University takes second wave of corona; 7 employees have lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पुणे विद्यापीठाने घेतला धसका; आतापर्यंत ७ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव

विद्यापीठातील आपल्या सहकाऱ्यांना कोरोनामुळे गमावल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.... ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन - Marathi News | Dr. Arun Nigvekar a senior educationist who made an impact at national and international level passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन

नॅकचे जनक, युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर - Marathi News | Savitribai Phule Pune University seized one and a half hundred copy student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पकडले चक्क दीडशे कॉपी बहाद्दर

पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जात आहे. ...

महत्वाची बातमी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व विभाग पुढील १५ दिवस राहणार बंद  - Marathi News | Important News: All departments of Savitribai Phule Pune University will be closed for the next fifteen days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महत्वाची बातमी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व विभाग पुढील १५ दिवस राहणार बंद 

पुणे विद्यापीठाने केली नवीन नियमावली प्रसिद्ध.... ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय; महाविद्यालयातही मिळणार लॉगइन- आयडी, पासवर्ड - Marathi News | Important decision of Savitribai Phule Pune University; College will also get login-id, password online exam from 10th April | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्वपूर्ण निर्णय; महाविद्यालयातही मिळणार लॉगइन- आयडी, पासवर्ड

१० एप्रिलपासून ऑनलाइन परीक्षा ...

परीक्षेच्या तक्रारी नोंदवा ४८ तासांच्या आत; विद्यापीठाकडून नियमावली प्रसिद्ध - Marathi News | Report an examination within 48 hours; Rules published by the University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परीक्षेच्या तक्रारी नोंदवा ४८ तासांच्या आत; विद्यापीठाकडून नियमावली प्रसिद्ध

प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेचा एसएमएस ...

पुणे विद्यापीठातर्फे काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | pune university has announced the schedule of some examinations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठातर्फे काही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन - Marathi News | Senior Social Worker Vilas Wagh passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. ...