आपल्या वाहनांवर वाहतूक नियमभंग केल्याबद्दल दंड केला आहे का, ते तपासून पहा असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक जण गुगुलवर जाऊन वेबसाईट पाहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्यात फेक वेबसाईटवर ते जातात. त्यातून त्यांची फसवणूक होत असून सायबर पोलिसांकडे आतापर्यं ...
आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी असलेल्यांमध्ये वाढ होत आहे. परिवहन विभागाच्या पुणे कार्यालयांतर्गत मागील आठ महिन्यांत ३६ हजार जणांनी या क्रमांकांसाठी तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत. ...
वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे ...