शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : Pune Porsche Car Accident: अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक

पुणे : अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ; कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट

पुणे : Pune Porsche case: अपघाताच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होतो... अल्पवयीन 'बाळा'ची पोलिसांसमोर कबुली

पुणे : Video: नाकाबंदी दरम्यान पोलिसाचा प्रताप! चक्क एका युवकाकडून पाय दाबून घेतले, कल्याणीनगर भागातील प्रकार

पुणे : Pune Porsche Car Accident: 'बाळाच्या आई - बापाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

फिल्मी : 'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

पुणे : पुण्यात अनधिकृत पब, बारवरील कारवाई अचानक ‘थंड’! संख्या ४० वरून थेट २ वर, प्रशासनावर संशय

पुणे : आता ससूनमध्ये नार्काेटिक केसेसमध्ये रक्तासह आराेपींच्या लघवीचेही नमुने घेतले जाणार! समितीची शिफारस

पुणे : चूक अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर कारवाई झाली आमदार सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून 'क्लीन चिट'

पुणे : मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले