शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : उत्पादन शुल्क विभागाकडून बॉलरसह मुंढवा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क भागातील १४ पबवर कारवाई

पुणे : मुलाच्या आईने भावनिक होऊन...; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

पुणे : घर, बार, अपघात स्थळ; सर्वच सीसीटीव्ही फुटेज हाती, अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांकडे

पुणे : अग्रवाल कुटुंबीयांनी जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवले; चालकाला मानसिक धक्का, आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : 'आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा...'अग्रवाल बाप-लेकाचा चालकावर दबाव

पुणे : तेव्हा मात्र ते हप्ते घेत होते! आम्ही दोषी; तर पोलिस, एक्साइज, महापालिका निर्दोष कसे? पबमालकांचा सवाल

महाराष्ट्र : पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

पुणे : बाणेरमधील तीन पब रेस्टॉरंटवर पालिकेची कारवाई, पत्राशेड व अनधिकृत बांधकाम पाडले

पुणे : पोर्शे अपघात प्रकरणात आता वसंत मोरे यांचीही उडी; प्रत्येकी ५ कोटी नुकसानभरपाईची मागणी

पुणे : पुणे अपघातानंतर रॅप साँग करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक; सायबर सेलने उचललं मोठं पाऊल