पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे. ...
वाढत्या तापमानामुळे पुणे स्मार्ट डेव्हल्पमेंट काॅर्पाेरेशनच्या वतीने सुरु करण्यात अालेल्या स्मार्ट सायकल शेअरिंग या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे. त्याचबराेबर एफसी, जेएम राेडवरील सायकलींची संख्या कमी झाली अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यानंतर कृषी महाविद्यालय व आता द्विशताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या खडकी कॅन्टोन्मेट बोर्डमध्येही स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकली उपलब्ध झाल्या आहेत. ...
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या ३०० सायकली विशेष क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत तर महापालिकेच्या तब्बल ३ हजार सायकली एकाच वेळेस तेही संपूर्ण शहरात रस्त्यावर येणार आहेत. ...