ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर एकाच बाजूला दार असलेल्या काही बसेस पाठविण्यात येत अाहेत. परिणामी या बसेस बीअारटी मार्गाच्या बाहेरुन जात असल्याने प्रवाशांनी नेमके कुठे थांबायचे असा प्रश्न निर्माण झाला अाहे. ...
बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे. ...
पुणेकरांना जलद वाहतूक मिळावी यासाठी पुण्यात बीअारटी बससेवा सुरु करण्यात अाली हाेती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे ही याेजना चर्चेत राहिली अाहे. बीअारटीच्या बसथांब्यांचे दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याने प्रवाशांच्या जीवाला धाेका निर्माण ...